कारखाना वसाहतीतील स्वच्छते बाबात* *मनसेच्या वतीने सविस्तर चर्चा*
*श्रमदानातून कॉलीन परिसर स्वच्छ करू* …..
*मुख्याधिकारी*
कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
आज देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब यांच्याशी कारखाना वसाहतीतील स्वच्छते बाबत मनसेच्या वतीने सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये मुख्याधिकारी साहेब यांनी असे म्हटले आहे की दोन दिवसात कॉलनी परिसरातल्या गटारी तुंबले आहेत त्या क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच श्रमदानातून कॉलनी परिसर स्वच्छ करू .
यासाठी कॉलनी परिसरातील रहिवाशांचे सहकार्य लागेल असे मुख्याधिकारी साहेब यांनी सांगितले.
त्यावेळी मनसेच्या वतीने असे सांगण्यात आले की सर्व राजकीय पक्ष साईडला ठेवून सर्व नागरिकांना , सामाजिक मंडळांना एकत्रित करून श्रमदानासाठी उपस्थित राहू असे मुख्याधिकाऱ्यांना सांगण्यात आले
मुख्याधिकारी साहेबांनी स्वच्छतेसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे सांगताच मनसेच्या वतीने आभार मानण्यात आले
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे ,शहराध्यक्ष प्रमोद विधाटे,उपशहर अध्यक्ष प्रसाद लोखंडे, तोफिक शेख, वरून शिंदे , किरण चव्हाण,राहुल कडू ,विकी म्हस्के यादी उपस्थित होते करण्यात आली. या चर्चेमध्ये मुख्याधिकारी साहेब यांनी असे म्हटले आहे की दोन दिवसात कॉलनी परिसरातल्या गटारी तुंबले आहेत त्या क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच श्रमदानातून कॉलनी परिसर स्वच्छ करू .
या साठी कॉलनी परिसरातील रहिवाशांचे सहकार्य लागेल असे मुख्याधिकारी साहेब यांनी सांगितले.
त्यावेळी मनसेच्या वतीने असे सांगण्यात आले की सर्व राजकीय पक्ष साईडला ठेवून सर्व नागरिकांना , सामाजिक मंडळांना एकत्रित करून श्रमदानासाठी उपस्थित राहू असे मुख्याधिकाऱ्यांना सांगण्यात आले
मुख्याधिकारी साहेबांनी स्वच्छतेसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे सांगताच मनसेच्या वतीने आभार मानण्यात आले
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे ,शहराध्यक्ष प्रमोद विधाटे,उपशहर अध्यक्ष प्रसाद लोखंडे, तोफिक शेख, वरून शिंदे , किरण चव्हाण,राहुल कडू ,विकी म्हस्के यादी उपस्थित होते