कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
*क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राहुरी तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धा 2024-25 दिनांक 5/10/2024 रोजी राहुरी कृषी विद्यापीठ येथे पार पडल्या तरी या मध्ये **क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राहुरी तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धा 2024-25 दिनांक 5/10/2024 रोजी राहुरी कृषी विद्यापीठ येथे पार पडल्या तरी या मध्ये *मुळा व्हॅली पब्लिक स्कूल आग्रेवाडी, म्हैसगाव यामधील विद्यार्थींनीनी घवघवीत यश संपादन केले तालुका स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेत मजल मारली. यामध्ये*
*कु. प्रतीक्षा नानासाहेब गागरे -17 वर्ष वयोगटात 3000 मीटर धावणे तालुक्यात प्रथम*
*कु. श्रावणी सुदाम हारदे हिने 14 वर्ष वयोगटात लांब उडी तालुक्यात प्रथम*
*कु. ज्ञानेश्वरी तुळशीराम काकडे-14 वर्षे वयोगटात लांब उडी मध्ये तालुक्यात द्वितीय*
*कु. ज्ञानेश्वरी तुळशीराम काकडे- 17 वर्षे वयोगटात 1500 मीटर धावणे तालुक्यात द्वितीय*
*कु. सोनाक्षी चांगदेव चोपडे-14 वर्ष वयोगटात 200 मीटर धावणे प्रथम फेरीत द्वितीय*
*कु. समृद्धी केशरनाथ काळनर- 17 वर्ष वयोगटात तिहेरी उडी मध्ये तृतीय*
*कु. सोनाक्षी चोपडे, कु. आर्या बांगर, कु. श्रावणी काळनर कु. प्रतीक्षा गागरे यांनी 4X400 रिले मध्ये तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून दिला तरी त्या बद्दल या सर्व विद्यार्थिनींचे गट शिक्षणाधिकारी श्री. मोहिनीराज तुंबारे साहेब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री माने सर, श्रीम.माने मॅडम, प्राचार्य श्री म्हसे सर व क्रिडा शिक्षक आरंगळे सर, आदींचे मार्गदर्शन लाभले* व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
🌹🌹🌹🌹🌹🌹