प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे
त-हाडी :-दि. 13 अक्टोबर रोज रविवार ता. शिरपुर धुळे जिल्हा येथील एके नगर मध्ये महादेव मंदिराचे भूमिपूजन
विजयादशमी च्या शुभ मृहर्तावर महादेव मंदिराचे भुमीपुजन करण्यात आले एकेनगरात कॉलनी तिल सर्व बांधव एकत्र आले . सर्वजन एकत्र संवाद करत असतांना श्री रामचंद्र येशी यांनी महादेव मंदिर आपल्या कॉलनीत असावे अशी संकल्पना मांडली त्या संकल्पनेला सर्वांनी प्रतिसाद दिला . श्री रामचंद्र येशी यांनी ११००१ देणगी जाहीर केली .
तद्नंतर अनेक सदस्यांनी देणगी देण्याचे जाहीर केले कुणी सिमेंट दिले , कुणी विटा दिल्या कुणी, कुणी वाळू दिली कॉलनीतील सर्वच रहिवाशींनी11001/ सर्वच सदस्यांनी मदत जाहीर केली या महादेव मंदिराचे भुमीपुजन मंडळाचे चे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व भटू आप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात ज्यांनी देणगी दिली त्यांच्या सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जगताप नाना यांनी केले .ब्रिजलाल काशिनाथ राजपूत, प्रल्हाद गोरख पाटील, श्रीराम लक्ष्मण माळी, अविनाश लक्ष्मण पाटील, राजू छगन पाटील, युवराज खंडू पाटील, विशाल एकनाथ गिरासे, ईश्वर शिवाजी पाटील, दीपक मराठे, बापूराव चौधरी, दिलीप पाटील, देशमुख वायरमन, हितेंद्र वसंतराव जमादार, मनोज शिवाजी पाटील, शशिकांत वानखेडे, अजय पाटील, सुनील कोळी, भगवान महाजन, जितेंद्र पाटील, संजय जगताप नाना, देवेंद्र वारुडे, चव्हाण सर, शिंदे सर, सुनील भटू सोनवणे, भटू आप्पा सोनवणे, यतिश सुनील सोनवणे, अनिल आबा राजपूत, आत्माराम पवार, जवखेडेकर पाटील आबा, रमेश लोहार
समाधान पाटील, गोपाल शिंदे, दशरथ पाटील ,अनिल पाटील ,
श्री एकनाथसिंहजी दगडूजी राजपूत परीवार यांच्या कडून महादेवाचीनाग जलधारी मुर्ती व देण्यात येणारआहे. तसेच मंदिराचे बांधकामास लागणारी संपूर्ण विट श्रीराम माळी ग्राम सेवक भाऊसाहेब परिवार कडून देण्यात येणार आहे. अश्या दानशूर परिवाराकडून हे कार्य संपन्न होणार
हा संकल्पनिश्चित केला आहे.अश्या अनेक सदस्यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.